मुंबई

चोरीच्या ३० दुचाकी जप्त

CD

पालघर, ता. ११ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून चोरीला गेलेल्या ३० दुचाकी जप्त करण्यात तलासरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
तलासरी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे गुन्हे सातत्याने होत आहेत. हा परिसर गुजरात राज्य व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश राज्याची हद्द असल्याने दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवत दादरा नगर हवेली पोलिस हद्दीमधील उंबरगावचा शशिकांत जयसिंग पटेल बोरी याला अटक केली होती. तसेच त्याचे साथीदार अमर धोडी, प्रथमेश नारगोलकरलाही अटक केली आहे. त्यांच्याकडून सतरा दुचाकी जप्त केल्या आहेत; तर रानविहीर शहापूर येथून सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT