मुंबई

पहिल्याच पावसात साचले गुडघाभर पाणी

CD

ठाणे, ता. ११ (बातमीदार) : ठाणे शहरात पावसाला सुरुवात झाल्याने आज (ता. ११) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने ठाण्यात हजेरी लावली. तासभराच्या पावसाच्या पाण्याने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील वंदना डेपो या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी नागरिक पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, तर काही नागरिक पावसापासून बचाव करण्याकरिता आडोसा शोधत होते.

वंदना बस डेपो परिसरात पाणी साचल्याने या ठिकाणाहून ये-जा करणारे नागरिक पाण्यातून वाट काढत होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक मंदावली होती. तसेच पावसाचे पाणी वाहनांमध्ये गेल्याने काही गाड्या जागेवर बंद पडल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. अशाच पहिल्याच पावसात ठाण्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामध्ये वंदना डेपो, कापूरबावडी, माजिवडा या ठिकाणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT