मुंबई

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

CD

अमली पदार्थ विरोधी जनजागृती
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती पंधरवडा राबवण्यात येत असून मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनीटच्या वतीने ड्रग्स विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. चेंबूर येथील नालंदा एज्युकेशन फाऊंडेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ड्रग्सचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला नालंदा एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नगरसेविका संगीता हंडोरे, संस्थेच्या सचिव सोनल शेंडकर, प्रा. नितीन कदम, प्रा. विनोद गाडे, अमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनीटचे अधिकारी व स्टाफ यांचे सहकार्य लाभले, असे एनएनएस कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपीका फुलवाडीया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

कुकू कोहलींशी लग्न केल्यावरही अरुणा इराणी राहिल्या निपुत्रिक; का होऊ दिलं नाही स्वतःचं मूल? हे होतं कारण

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

SCROLL FOR NEXT