मुंबई

बेशिस्‍त वाहनचालकांवर कारवाई

CD

बेशिस्‍त वाहनचालकांवर कारवाई
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः कर्कश आवाजातील हॉर्न वाजवणाऱ्या वाहनचालकांवर मुलुंड वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू केली आहे. कर्कश हॉर्न लावल्‍याबद्दल २६३ वाहनचालकांवर, १५४ सायलेन्सरवर कारवाई केली.
जानेवारी ते जूनदरम्‍यान एकूण ४१७ जणांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०३ हॉर्न व १२४ सायलेन्सर जप्त केले आहेत.
वाहतूक पोलिस विभागाकडून वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष ठेवण्यासाठी दुचाकीचे बदललेले सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नविरोधात विशेष मोहीम सुरू केल्‍याचे मुलुंड वाहतूक विभागाचे वरिष्‍ठ पोलिस निरिक्षक अजित सुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT