मुंबई

वीजबिलामध्ये सवलत द्यावी

CD

वीजबिलामध्ये सवलत द्यावी
शिवसेना ठाकरे गटाचे घाटकोपरला आंदोलन
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः अवाढव्य वीजबिल दरवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मंगळवारी (ता. २) घाटकोपर पश्‍चिमेत आंदोलन केले. महागाईसह बेरोजगारी वाढली आहे. त्यात अवाढव्य येणारे वीजबिल सामान्य भरू शकत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने विविध शहरी भागातील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देणारे राज्यातील महायुती सरकार शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांना सवलत देत नाही, असा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. घाटकोपर पश्चिम वेलकम हॉटेल येथे ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील, विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ यांच्या नेतृत्‍वाखाली अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT