मुंबई

दंगलीतील आरोपीला ३१ वर्षांनी अटक

CD

मुंबई : १९९३ च्या दंगलीतील फरार आरोपीला रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी तब्बल ३१ वर्षांनी अटक केली आहे. सय्यद नादिर शहा अब्बास खान असे या आरोपीचे नाव असून शनिवारी त्याला अटक करण्यात आली.
कोल्हापूर येथे ओळख बदलून वास्तव्य करणाऱ्या खानची माहिती किडवई मार्ग पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक कोल्हापूरला जाण्यापूर्वीच शिवडीतील त्याच्या कुटुंबीयांना खान भेटण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सापळा रचत खानला ताब्यात घेण्यात आले. दंगल, सामाईकरीत्या हत्येचा प्रयत्न आदी कलमांनुसार खान याला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर फरारी असल्याने सत्र न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावल्याची माहिती किडवई मार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit : साठवणूक मर्यादेत वाढ सणांच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी १२ विशेष लोकल! पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

पनवेल-कर्जत प्रवास सुसाट! १०.८६ किमी मार्गाचा विस्तार होणार, रोज पाच गाड्या अतिरिक्त धावणार

Ganpati Visarjan violence : गणपती विसर्जनावेळी राडा; पोलिसांनी डीजे जप्त केला अन् खासदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

SCROLL FOR NEXT