पनवेल-कर्जत प्रवास सुसाट! १०.८६ किमी मार्गाचा विस्तार होणार, रोज पाच गाड्या अतिरिक्त धावणार

Panvel-Karjat Railway: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील चौक-कर्जतदरम्यानच्या १०.८६ किलोमीटर एकेरी मार्गाचे दुपदरीकरण करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे.
Panvel-Karjat Railway Line

Panvel-Karjat Railway Line

ESakal

Updated on

मुंबई : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील चौक-कर्जतदरम्यानच्या १०.८६ किलोमीटर एकेरी मार्गाचे दुपदरीकरण करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिली आहे. ४९७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मार्गाची क्षमता वाढणार असून, दोन्ही दिशांना दररोज पाच अतिरिक्त प्रवासी गाड्या चालविणे शक्य होणार आहे. तसेच वर्षाला १८.३५ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळता येणार असल्याने मालगाड्यांचा खोळंबाही कमी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com