मुंबई

एसटीचे विलीनीकरण कराः भाई जगताप

CD

मुंबई, ता. २ ः एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कुठल्याही नियमांत बसवा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. दादरच्या टिळक भवन येथील कामगारांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. ज्या कर्मचाऱ्यांमुळे एसटीची भरभराट झाली. त्यांना ७६ वर्षांनंतरसुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, वेळेवर महागाई भत्ता मिळत नाही. तसेच कामगारांसाठी कोणकोणती परिपत्रके आहेत, याचीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे प्रस्थापित पुढारी व प्रशासन दोघेही या परिस्थितीला जबाबदार असून वेतनवाढीच्या मागणीसाठी पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT