मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच

CD

मुंबई, ता. २ ः मुंबईत पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याच अनुषंगाने मंगळवारी मालाड परिसर, मथुरादास मार्ग, घाटकोपर, उच्च न्यायालय, कुर्ला, सीएसएमटी सबवे, दहिसर, कुलाबा, चर्चगेट सबवे, दादर या परिसरात कारवाई करण्यात आली.
मुंबईत पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ, रस्ते अडवून ठेवल्याने प्रवाशांना कसरत करून चालावे लागते. त्यामुळे पालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, गेल्या पाच-सहा दिवसांत सहाशेहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT