मुंबई

घरकाम करणाऱ्या मुलांचा अंधेरीत सत्कार

CD

घरकाम करणाऱ्या मुलांचा अंधेरीत सत्कार
मालाड (बातमीदार) ः मुलांनी चांगला अभ्यास करून पुढे गेले पाहिजे. आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, असे आवाहन अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी अंधेरी गिल्बर्ट हिल येथे झालेल्‍या घरकाम करणाऱ्या मुलांच्या सत्‍कार कार्यक्रमात केले. आम्ही एकता वेल्फेअर शेजार समिती सहकारी संस्थेचे अध्यक्ष बबन्ना कुशलकर यांनी गिल्बर्ट येथील समाजकल्याण केंद्रात दहावी, बारावीमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या घरकामगारांच्या मुलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी गुन्हे शाखेचे विजय धोत्रे, यागिनी परमार, वसीमा काझी, अरुणा वाघ, स्वाती दामापूरकर, संजय यादव, लक्ष्मी महाडिक, राजू धोत्रे, चंदू वडर, प्रकाश देवदास आदींनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT