मुंबई

चेंबूरमध्ये डॉक्टर दिन उत्साहात

CD

चेंबूरमध्ये डॉक्टर दिन उत्साहात साजरा
चेंबूर ता. ४ (बातमीदार) ः सर्व रुग्णांना आजारातून बरे करण्यासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी शताब्‍दी रुग्‍णालयात डॉक्‍टर दिन उत्‍साहात साजरा करण्यात आला. राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून सालाबादप्रमाणे तुळशी वृंदावन देऊन डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शताब्दी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पाकळे, डी. अडांगळे व अन्य डॉक्‍टरांचा तुलसी वृंदावन देऊन सत्‍कार करण्यात आला. यावेळी समाजसेविका मीनाक्षी देशमुख, अशोक ठाकरे, रमेश सिंग आदींची उपस्‍थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

Google Photos चे मोठे अपडेट! जुन्या फोटोंना द्या रेट्रो लुक; नवीन 'मूड्स' अन् AI फीचर्स लाँच..पाहा 'हे' नवे बदल..

बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदेला अटक; डॉक्टरला केली मारहाण, ५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT