मुंबई

कार मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

CD

मुंबई ः रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारमध्ये दोघा भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अँटॉप हिल परिसरात घडलेल्या या घटनेचा न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालावरून पोलिसांनी कारमालक संतोष पांडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.
वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पांडे याने २०१६ पासून त्याची मर्सिडीज कार एकाच ठिकाणी उभी करून ठेवली होती; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारचे दरवाजे लॉक केले नसल्यामुळे २४ एप्रिलला साजिद (७) आणि त्याची बहीण मुस्कानचा (५) गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यानुसार अहवालात बंद कारमध्ये गुदमरून या बालकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी पांडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT