मुंबई

अनेक कोचिंग क्लासेस असणाऱ्या साई आर्केड इमारतीच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला,

CD

कोचिंग क्लासच्या
छताचा भाग कोसळला
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः येथील नेताजी चौकातील साई आर्केड इमारतीतील कोचिंग क्लासच्या छताचा भाग बुधवारी सायंकाळी उशिरा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह दुकानदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने घटनास्थळी धाव घेऊन आयुक्त डॉ. अझिझ शेख यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी निवेदन दिले आहे. प्लास्टरचा भाग कोसळल्याच्या वृत्ताला सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दुजोरा दिला असून कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT