मुंबई

नवरात्रीचा पूर्णाहुतीचे हवन

CD

मुंबई, ता. ४ ः श्री मुंबादेवी मंदिरात दोन वर्षांतून एकदा शतचंडी यज्ञ केला जातो. तसेच, चार नवरात्र उत्सव साजरे केले जातात. यामध्ये माघी नवरात्री, चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र आणि आश्विन म्हणजेच शारदीय नवरात्रोत्सव यांचा समावेश असतो. शनिवारपासून (ता. ६) आषाढ नवरात्र सुरू होत असून, त्यानिमित्त १५ जुलै रोजी नवरात्रीच्या पूर्णाहुतीचे हवन मंदिरात होणार आहे. या काळात सात दिवसांचा शतचंडी महायज्ञही होणार आहे. रोज सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत नवचंडी पाठ तसेच देवीचे विशेष पूजन केले जाणार आहे. महायज्ञाचा पूर्णाहुती सोहळा १२ जुलै रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. त्यानंतर महाआरती होईल. आषाढ नवरात्री उत्सवातील महायज्ञातून देवी-देवतांना मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील पाणीटंचाईची परिस्थिती दूर करावी, ही प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT