मुंबई

‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीमेला गती

CD

मुंबई ः पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत १,१८६ हातगाड्या, १,८३९ सिलिंडर आणि २,४१० इतर साहित्य असे पाच हजारांहून अधिक साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई सुरू आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. १८ जून ते ४ जुलै या १७ दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे पाच हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात एक हजार १८६ चारचाकी हातगाड्या, एक हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि दोन हजार ४१० इतर साहित्याचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT