मुंबई

सरळगाव येथे डॉक्टरच्या वाहनावर गोळीबार

CD

सरळगाव येथे डॉक्टरच्या वाहनावर गोळीबार

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील सरळगाव येथे एका डॉक्टरच्या कारवर एकाने गोळीबार केल्याने घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. बुधवारी (ता. ३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी डॉ. रवी शंकर पाल यांनी गुरुवारी मुरबाड पोलिस ठाण्यात गोळीबाराची तक्रार दिली. दरम्यान, अशा प्रकारे वाहनावर गोळीबार करत डॉक्टर व व्यावसायकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची अथवा खंडणी मागण्याच्या हेतूचे किंवा कोणता वैयक्तिक वाद असण्याचे कारण असू शकते का? याबद्दल मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT