मुंबई

मार्वे समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य

CD

मार्वे समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य
मालाड, ता. ६ (बातमीदार ) : मालाड पश्चिमेतील मार्वे समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचा साम्राज्य पसरले आहे. हा किनारा प्रसिद्ध असला तरी प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पर्यटक, नागरिक त्रस्त झाले आहेत. समुद्रातून वाहून आलेले प्लास्टिक काठावर साचल्याने त्याचा त्रास मनोरी, गोराईला फेरीने जाणारे पर्यटकांना त्रास होत आहे. त्यामुळे मार्वे किनाऱ्याची स्वच्छता नियमित करावी अशी मागणी नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.
MUM24E57601

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! राज्याचे माजी मंत्री अन् प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

MP Supriya Sule : विलीनीकरणाबाबत माझी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती

Jharkhand Elephant Attack : हत्तींच्या कळपाने एकाच कुटुंबातील ६ जणांना तुडवून केले ठार, लोक गाव सोडून पळाले; परिसरात भीतीचे वातावरण

Akola Gas Cylinder Blast: मायलेकासह आठ वर्षीय भाचीचा मृत्यू; अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रूक येथे अग्नीतांडव

SCROLL FOR NEXT