मुंबई

रोटरीतर्फे नायर रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर दिवस

CD

रोटरीतर्फे नायर रुग्णालयात राष्ट्रीय डॉक्टर दिवस
मुंबई, ता. ६ : बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बे व्यूव्ह व वैद्यकीय समाज सेवा विभागातर्फे सोमवारी (ता.१) ''राष्ट्रीय डॉक्टर दिवस'' साजरा करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बे व्यूव्हच्या प्रेसिडेंट रजनी बरासिया यांच्या संकल्पनेतून रुग्णसेवेमध्ये अविरतपणे कार्य बजावणाऱ्या नायर रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांना गौरविण्यात आले. यावेळी बरासिया व त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही रुग्णसेवा करणाऱ्यांविषयी कौतुक केले.
कार्यक्रमप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी भारतात भारतामध्ये लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची संख्या खूप कमी असल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळेच रुग्णसेवेमधे डॉक्टरांची भूमिका फार महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. वैदयकीय समाज सेवा विभागप्रमुख डॉ. अंजली परांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज विकास अधिकारी स्मिता मंडपमाळवी यांनी केले.

MUM२४E५७६३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

Amit Shah Kolhapur Speech : अमित शहांकडून कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट ‘शिवसेना प्रमुख’ म्हणून उल्लेख

पवनराजे निंबाळकर हत्याकांड! तपासातील त्रुटींवर कोर्टाचा कठोर आक्षेप; निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट

महाराष्ट्र जळतोय, राजकारणी फक्त फोडाफोडीत व्यस्त; ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांच्या PM मिशनवर मोठा दावा

IND vs AFG 3rd ODI: हर्षित राणा बाकावर, KL Rahul ला विश्रांती अन्... भारतीय संघात ३ बदल; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT