

Amit Shah Kolhapur Speech eknath shinde in kolhapur
esakal
Amit Shah on Eknath Shinde : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख "शिवसेना प्रमुख" असा करत उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे डिवचल्याची चर्चा रंगली आहे. शाह यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्येही एकच कुजबुज सुरू झाली.