मुंबई

वेतन करारावर आज बैठक

CD

मुंबई : वीज कंपन्यांमधील कामगारांच्या वेतन कराराचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त कृती समितीने ९ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कामगार संघटनांची रविवारी (ता. ७) बैठक होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत मूळ वेतनात १५ टक्के, तर भत्यांमध्ये शंभर टक्के वाढ देण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखवली होती. पण संयुक्त कृती समितीने या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात उद्या, रविवारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेतन कराराबाबत बैठक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT