मुंबई

कांदिवलीत ‘खासदार आपल्या दारी’ कार्यक्रम

CD

कांदिवलीत ‘खासदार आपल्या दारी’ कार्यक्रम
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कांदिवली, ता. ८ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयात झालेल्‍या ‘खासदार आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्था, मंडळे, स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचे निवेदन मंत्री, खासदार पियूष गोयल यांच्याकडे दिले.
लवकरच या समस्‍यांवर तोडगा काढण्यात येईल, असे आमदार योगेश सागर यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री खासदार पियूष गोयल हे खासदार, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कांदिवली विभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. सकाळी १० ते १२ या वेळेत खासगी संस्था, मंडळे आणि एसआरए योजनेमध्ये अन्याय झालेले नागरिक मोठ्या संख्येने आले होते. अर्ज पाहून नागरिकांना योग्य सल्ला देण्यात आला. काहींना पुन्हा कार्यालयात येण्यास सांगितले. सकाळी ९.३० वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी केली होती. लाँग टेनिस इंडियन टीममध्ये निवड झालेल्या गिरीश मिश्राचा सत्कार पियूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT