मुंबई

विद्याभवनचे शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले सर्वाधिक ९१ विद्यार्थी

CD

विद्याभवनचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी-२०२४ रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या विद्याभवन शालेय संकुल, घाटकोपरमधील पाचवीचे ४५, आठवीचे ४६, असे एकूण ९१ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत. मराठी माध्यमाचा आठवीचा विद्यार्थी तन्मय अमित पळसकर हा २२० गुण मिळवून मुंबईत सातवा, ईश्वरी श्रीधर एरंडे हिने २१८ गुण मिळवून मुंबईत ५७ वी येण्याचा मान पटकावला आहे, तसेच इंग्रजी माध्यमाचा आठवीतील शुभम विजय शिंदे हा १९६ गुण मिळवून मुंबईत ४५ वा, पाचवीतील लक्ष रमेश पाशकांती आणि कौस्तुभ संतोष नलावडे या दोघांनीही २१४ गुण मिळवून मुंबईत ७१ वा येण्याची कामगिरी केली. संपूर्ण घाटकोपर विभागातून मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी विद्याभवन शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यार्थ्यांना पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT