मुंबई

जोगेश्वरीत उंदीर-घुशीने रस्ता पोखरला

CD

जोगेश्वरीत उंदीर-घुशीने रस्ता पोखरला
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : जोगेश्‍वरी पूर्वच्‍या सर्वोदयनगर मार्गाच्‍या हेम इंडस्ट्रीसमोरील रस्त्यावर उंदीर आणि घुशीने रस्ता पोखरल्यामुळे खड्डे पडले आहेत. परिसरात सातत्याने उंदीर जमीन पोखरत असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे येथील जमीनसुद्धा खचली आहे. तसेच याचा फटका वाहनचालकांनाही बसत आहे. वाहनातील वायरिंग कुरतडत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. सध्या पावसाच्या पाण्यामुळे उंदीर मृतावस्थेत रस्त्यावर पडत असल्याने दुर्गंधीही पसरत आहे. या उंदीर-घुशीमुळे जमीन पोखरली जात असून त्यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे खचलेला रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

MUM24E57875

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT