मुंबई

अवयवदानाने दोघांना जीवदान

CD

अवयवदानाने दोघांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शहरात या वर्षीचे २६वे यशस्वी अवयव दान झाले आहे. एका ४३ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान मिळाले आहे. ४३ वर्षीय व्यक्तीला प्रकृतीच्या तक्रारींमुळे काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ७ जुलै रोजी डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केल्याने नातेवाईकांना अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर, नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हे अवयवदान करण्यात आले. या व्यक्तीची दोन मूत्रपिंडे दान केल्याने दोघांना जीवदान मिळाल्याची माहिती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली. अवयवदानासंदर्भात वाढत्या जनजागृतीमुळे ही चळवळ यशस्वी ठरत असून आणखी अनेक लोकांनी मरणोत्तर आणि जिवंतपणी अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT