मुंबई

अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई

CD

उरण, ता. ९ (बातमीदार)ः उरण-मुंबई-रायगड परिसरात अवैध मासेमारी करणाऱ्या आणखी १२ मच्छीमार बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महिनाभरात ३३ बोटींवर कारवाई केल्याचे उरण सहायक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रियांका भोय यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असताना उरण-मुंबई-रायगड परिसरात ठिकठिकाणी अवैधरीत्या मासेमारी सुरू आहे. महिन्याभरात अशा २१ बोटींवर कारवाई करण्यात आली होती; तरीदेखील बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्या आणखी मॉ तुळजाभवानी, खंडोबा भवानी, भोळा कनकेश्वर, रुद्रा, श्री सद्‍गुरू कृपा, विठ्ठल माऊली, दत्त माऊली कृपा, साई तिसाई, श्री समर्थ कृपा, श्री साई चिंतामणी, श्री साई मोरेश्वर, सागर लक्ष्मी एकवीरा आई अशा १२ बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT