मुंबई

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

CD

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई, ता.९ : कराड-चिपळूण मार्गावरील खड्डे सोबतच या प्रकल्पासाठी झालेली वृक्षतोड, या प्रकल्पात सरकारने संपादित केलेली जमीन आणि त्याचा न मिळालेला मोबदला या मुद्द्यांवर न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या एकाने मंगळवारी (ता.९) मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. अरविंद पाटील (वय ५५) असे या व्यक्तीचे नाव आहे. अरविंद साताऱ्याचे रहिवासी आहेत. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील सज्जावरून ते आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिस, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास अर्धा तास समजूत काढल्यानंतर पाटील यांना सुखरूप खाली उतरवले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी समुपदेशन करत त्यांना आपल्या गावी पाठवून दिले. या प्रकरामुळे काही काळ मंत्रालयात गोंधळाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT