मुंबई

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

CD

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : समर्थ सद्गगुरू सीताराम स्वामी शेडगेबाबा या वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. ७) महाड तालुक्यातील कांगोरी किल्ल्याच्या पायथ्याशी पिंपळवाडीमध्ये करण्यात आले होते. यावेळी निगडे हायस्कूल, निगडे प्राथमिक शाळा, गोळेकोंडा, रुपोली, वांद्रेकोंडा, पिंपळवाडी, गोठवलीतील सर्व गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, बॅग आणि पेन-पेन्सिलचे वाटप केले गेले. गेल्या १२ वर्षांपासून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जातो. यावेळी स्वार्थ फाऊंडेशनचे दिलीप पवार, धीरुभाई व्यास यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन शेडगेबाबा यांचे चिरंजीव हभप उमेश शेडगे, प्रकाश शेडगे, लीला दळवी यांनी केले होते.
MUM24E57974

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

SCROLL FOR NEXT