मुंबई

रस्त्यावर धावणाऱ्या बाईकला आग !

CD

रस्त्यावर धावणाऱ्या बाईकला आग
ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : पाचपाखाडी परिसरातील साई मंदिरासमोर बुधवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास रस्त्यावर धवणाऱ्या दुचाकीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने त्वरित बाईक बाजूला घेऊन तो उतरल्याने चालक बचावला. दुचाकीला आग लागल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले. सागर आणि अशोक उतेकर हे दोघे दुचाकीने ठाणे स्थानकाहून वागळे स्टेट सावरकर नगर इकडे निघाले होते. या वेळी रस्त्यात पाचपाखडी, साईबाबा मंदिरासमोर दुचाकीला आग लागली. सागर याला आग लागल्याचे कळताच त्यांने दुचाकी बाजूला उभी केली. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

उल्हासनगरच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत! महायुतीतील धुसफूस पुन्हा उघड; भाजप नगरसेवकाची कमलेश निकम यांच्यावर टीका

'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT