मुंबई

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई.

CD

अंगणवाडीसाठी राखीव
जागेवरील बांधकाम तोडले
तारापूर, ता. १० (बातमीदार) : पालघर महसूल विभागामार्फत सरकारी जागांवर अतिक्रमण करून बांधलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील संजयनगर येथील अंगणवाडीसाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदा बांधलेल्या इमारतीवर बुधवारी महसूल विभागाने हातोडा चालवला.
बोईसर, सरावली, सालवड या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती आणि चाळींचे बांधकाम करण्यात आले आहे. यातील बहुतांश बांधकामे ही सरकारी जागेवर करण्यात आली आहेत. संजयनगर येथे अंगणवाडीसाठी राखीव जागेवर झालेल्या बांधकामावर बुधवारी बोईसर मंडळ अधिकारी मनीष वर्तक यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT