मुंबई

भुसावळ विभागात खांडवा यार्ड दुरुस्तीचे काम

CD

भुसावळ विभागात खांडवा यार्ड दुरुस्तीचे काम
१४ ते २४ जुलैदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा यार्डमध्ये रिमॉडेलिंगच्या कामासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १४ ते २४ जुलैदरम्यान असणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहे.

ब्लॉकदरम्यान रविवारी (ता. १४) रिवा-सीएसएमटी एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, तर १५ जुलै रोजी सीएसएमटी-रिवा एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, रक्सौल-एलटीटी एक्स्प्रेस, दादर-बलिया एक्स्प्रेस, जबलपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, १६ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, सीएसएमटी-जबलपूर एक्स्प्रेस, गोरखपूर-दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच बुधवारी १७ जुलै रोजी एलटीटी-रक्सौल एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी एक्स्प्रेस, दादर-बलिया एक्स्प्रेस, जबलपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, गुरुवार १८ जुलै रोजी दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, सीएसएमटी-जबलपूर एक्स्प्रेस, गोरखपूर-दादर एक्स्प्रेस, शुक्रवारी १९ जुलै रोजी सीएसएमटी-पाटणा एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर स्पेशल, दादर-बलिया एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस, शनिवार १९ जुलै रोजी मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, जबलपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर-दादर एक्स्प्रेस, रविवारी
सीएसएमटी-जबलपूर एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर एक्स्प्रेस, रेवा-सीएसएमटी एक्स्प्रेस, पाटणा-सीएसएमटी एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. आणि इतर गाड्या २४ जुलै पर्यत रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT