मुंबई

दोन कामगारांचा मृत्यू

CD

क्रेनवरील बॉयलर कोसळून
दोन कामगारांचा मृत्यू
भिवंडी, ता. १० (बातमीदार) : डाईंग कंपनीतील बॉयलर क्रेनच्या साह्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने बॉयलर अंगावर पडून दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सरवली एमआयडीसी येथे घडली. बाळाराम चौधरी (५५) आणि पांडुरंग अबा पाटील (६५) अशी मृतांची नावे आहेत. सरवली एमआयडीसी येथे रौनक डाईंग लिमिटेड कंपनीत वॉटर प्री हिटर बॉयलर बसवण्याचे काम सुरू होते. हा बॉयलर क्रेनद्वारे उचलून नेताना अचानक क्रेनचा पट्टा तुटून बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT