मुंबई

तिसऱ्या मजल्यावरून पडून बालिकेचा मृत्यू

CD

तिसऱ्या मजल्यावरून पडून बालिकेचा मृत्यू
मुंबई, ता. १० : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून नऊ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीच्या डहाणूकर वाडीतील स्टील स्टोन इमारतीत घडली. आशिया विश्वकर्मा असे या बालिकेचे नाव असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. ९) रात्री ही बालिका घरी खेळत होती. खेळता खेळता ती खिडकीजवळ आली. त्याच वेळेस खिडकीचे ग्रिल उघडले गेले आणि तोल गेल्याने ती खाली पडली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते; मात्र पहाटे तिची मृत्यूशी झुंज संपली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Latest Marathi News Live Update : खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT