मुंबई

मिहीर शहाकडून अपघाताची कबुली

CD

मिहीर शहाकडून अपघाताची कबुली
अपघात झाला तेव्हा मीच गाडी चालवत होतो, अशी कबुली मिहीर शहा याने बुधवारी रात्री वरळी पोलिसांकडे दिली. सुरुवातीला जुहू येथील बारमध्ये दारू प्यायल्याचे नाकारणाऱ्या मिहीरने ती बाबही कबूल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. दरम्यान, नव्या कायद्यानुसार पोलिसांनी मिहीरसह या प्रकरणातील सर्वांचे जबाब ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्ड केले. मात्र, मिहीर अपघात घडला तेव्हा दारूच्या नशेत चालवत होता, ही बाब न्यायालयात सिद्ध करण्याकरिता पोलिसांना वैद्यकीय चाचणीव्यतिरिक्त अन्य पुराव्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दोन दिवसांनी अटक झालेल्या मिहीरच्या रक्तचाचणीतून तो घटना घडली तेव्हा दारूच्या नशेत होता, ही बाब स्पष्ट होणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अपघातानंतर घाबरून पळून गेलो, असेही त्याने आपल्या कबुली जबाबात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT