मुंबई

शिरवणेमध्ये जुन्या घराची भिंत कोसळली

CD

नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी नवी मुंबईत सुट्टी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सायंकाळपर्यंत कोपरखैरणे वगळता पावसाची नोंद झाली नाही. दरम्यान, शिरवणेमध्ये जुन्या इमारतीची भिंत कोसळली; परंतु यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. नवी मुंबईमधील बेलापूर, नेरूळ, वाशी, एरोली व दिघा विभागात दिवसभर पावसाने दडी मारली होती. केवळ कोपरखैरणे विभागात ०.४ मिमी पावसाची नोंद झाली. रविवार ते मंगळवार तीन दिवसांमध्ये १३४ मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी पावसाने दडी मारली होती. मोरबे धरण परिसरामध्ये ही पाऊस थांबला आहे. पाऊस नसल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरळीत होते. भाजीपाला मार्केटमध्येही ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळाली. शिरवणे गावामध्ये सायंकाळी साडेचार वाजण्याचे सुमारास जुन्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही; मात्र दोन दुचाकींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT