मुंबई

बीएआरसी केंद्राच्या परिसरात खुनी हल्ला

CD

बोईसर, ता. ११ (बातमीदार) : भाभा अनुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) आवारात नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या आवारामध्ये दोन कामगारांमध्ये झालेल्या वादामध्ये एका कंत्राटी कामगारावर बुधवारी (ता. १०) खुनी हल्ला करण्यात आला. या प्रकारात गंभीर जखमी कामगाराला तारापूर औद्योगिक वसाहतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीएआरसीच्या परिसरातील प्रकल्पाची उभारणी काही वर्षांपासून सुरू असून त्याचे काम काही ठेकेदारांना देण्यात आले आहे. एका उपठेक्यात काम करणाऱ्या या दोन कामगारांमध्ये कंटेनर केबिनमध्ये हा वादावादीचा प्रकार घडला. किसन गुंजाळ (वय २५) याने रुपेश बाबू वावरे (वय २३) याच्या छातीमध्ये तीक्ष्ण हत्याराने वार केला. गंभीर अवस्थेमध्ये या कामगाराला बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे तारापूर पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी विनय गुंजाळ याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT