मुंबई

धार्मिक भावना दुखावणाऱ्याला अटक

CD

धार्मिक भावना दुखावणाऱ्याला अटक
भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : शहरात एका १९ वर्षीय तरुणाने एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारा मजकूर इंस्टाग्रामवर टाकल्याने नारपोली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस लबडे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता श्रेयसने त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर एका विशिष्ट धर्मिक समुदायाच्या दैवताच्या विरोधात वादग्रस्त आणि प्रक्षोभकपणे मजकूर अपलोड केला. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रेयसच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्याने सोमवारी (ता. २६) नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT