मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी मुंबईत

CD

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबईत

नवी मुंबई, ता. ३० : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या  मंगळवारी (ता. १) मुंबई आणि कोकण विभागाच्या  दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुंबई आणि कोकणातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या बैठका घेत ते कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना करतील. अमित शहा यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या बैठका घेतल्या होत्या. आता  मुंबई आणि कोकण विभागाच्या बैठका  होणार आहेत. कोकण तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यांकरिता बैठक घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत येत आहेत. कोकण विभागाची बैठक वाशी येथील सिडको प्रदर्शनी सभागृहात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  प्रदेश पदाधिकारी,  कोकण विभागातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागताची जोरदार तयारी नवी मुंबईत करण्यात आली आहे.  वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि कोकण विभागातील ज्येष्ठ पदाधिकारी  बैठकीच्या नियोजनाची  जबाबदारी सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT