मुंबई

महिलांविषयक हक्क आणि कायदे या विषयांवर शिबिराचे आयोजन

CD

महिलांविषयक हक्क आणि कायदे या विषयावर शिबिराचे आयोजन

मुंबई, ता. ४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कायदेविषयक अंगीकृत संघटना ‘शिव विधी व न्याय सेने’च्या वतीने शनिवारी (ता. ५) ऑक्टोबरला नवरात्रीनिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘महिलांचे हक्क आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे’ या विषयावर शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. अशोक मेहता सभागृहात, षण्मुखानंद हॉल, माटुंगा याठिकाणी सायंकाळी चार ते सात या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे, माजी महापौर विशाखा राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे आणि खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या उपाध्यक्ष ॲड. सुरेखा गायकवाड असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT