मुंबई

धर्मांतराच्या आरोपावरून मिरारोडमध्ये तणाव

CD

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा रोड येथील एका धार्मिक कार्यक्रमात बळजबरीने धर्मांतर केल्याच्या आरोपांमुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरणाची चौकशी सुरू केली.
मिरा रोडच्या एस.के. स्टोन नाक्याजवळील सेंट्रल पार्क येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात शहराबाहेरून आणलेल्या काहीजणांचे बळजबरीने धर्मांतर होत असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी तणावपूर्ण वातावरण होते. यावेळी काहीजणांची चौकशी केली असून घटनास्थळी काय सुरू होते हे लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, सीआयडीने पाठवले पत्र

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Holi 2026: या गावात ६०० वर्षांपासून खेळली जाते रंगहीन होळी; एक आठवड्याने साजरा होतो सण, कारण वाचून अंगावर काटा येईल

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

SCROLL FOR NEXT