मुंबई

नवीन मतदार नोंदणी शिबिर

CD

नवीन मतदार नोंदणी शिबिर
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) ः मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर पार पडणार आहे. या शिबिराची अंतिम नोंदणी तारीख १९ ऑक्टोबर असून मुलुंडमधील सर्व नवीन मतदारांनी सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर अनुप सोसायटी, हनुमान चौक येथे दुपारी अडीच ते संध्याकाळी सात यादरम्यान पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar court Firing: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; कोयत्याने हल्ला, एकाचे दोन्ही हात छाटले

Jan Kalyan Expressway: जनकल्याण एक्सप्रेस-वे बीडऐवजी भूम-वाशीतून न्या; धाराशिवकरांची मागणी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा पाठपुरावा

Fake IAS Officer : बारावी पास तोतयाचा कारनामा ! १४ वर्षे आयएएस अधिकारी म्हणून फिरला; अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा, अखेर 'असा' झाला पर्दाफाश

Taj Mahal Protection: ताजमहालच्या संरक्षणासाठी उभारले जातेय हिरवेगार सुरक्षा कवच, धूळ व प्रदूषणावर मिळणार नियंत्रण

Sheikh Hasina: 16 डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेऊ! हिंदूंवरील अत्याचाराचा बदला घेण्याचा भाजप मंत्र्याचा दावा

SCROLL FOR NEXT