मुंबई

ठेकेदाराच्या वडिलांना धक्काबुक्की, चौघांवर गुन्हा

CD

ठेकेदाराच्या वडिलांना धक्काबुक्की, चौघांवर गुन्हा
ठाणे, ता. १७ (वार्ताहर) ः ठाण्याच्या वसंतविहार पी. एस. बने हायस्कूलसमोरील उद्यानात ठाणे महानगरपालिकेच्या वर्कऑर्डरप्रमाणे काम प्रथमेश इंटरप्राइझेसअंतर्गत सुरू होते. ठेकेदार प्रथमेश प्रभू यांचे वडील कामाच्या ठिकाणी उपस्थित असताना चौघांनी वर्कऑर्डर दाखवा, नाहीतर काम होऊ देणार नाही, असे म्हणत पैशांची मागणी करीत त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी राजन प्रभू (५९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विजय रांजणे, मनोज नारकर, अरुण खेतले आणि दादाभाऊ रेपाळे यांच्याविरोधात बुधवार (ता. १७) चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test ड्रॉ झाला, आता भारत WTC Final मध्ये कसा पोहोचणार? न्यूझीलंडचे झाले खूप नुकसान; जाणून घ्या समीकरण

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होताच सोनं महागलं! 3 आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात किती झाला भाव?

माजी मुख्यमंत्र्यांचा बहिणीसोबत मालमत्तेवरून वाद, बहिणीसह आईला वडिलोपार्जित बंगल्यात जाण्यापासून रोखलं

Latest Marathi News Live Update: शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड

Yerawada Historic Well: येरवड्यात आढळली पेशवेकालीन विहीर; उड्डाणपुलासाठी ऐतिहासिक वास्तू बुजविली जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT