मुंबई

वसतीगृह परिसरात घाणीचे साम्राज्य

CD

मुंबई, ता. १७ ः मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ वसतिगृह परिसरातील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. या प्रकाराबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याने विद्यापीठाने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा युवासेनेने दिला आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीत विद्यापीठ परिसरातील गटारे गेली अनेक दिवसांपासून तुंबलेली आहेत. सर्वत्र घाण पसरली आहे, अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रमुखांकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे. तसेच, विद्यापीठाने तत्काळ कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, वसतिगृहाच्या उपाहारगृहामागील गटार साफ करताना तुटलेली गटाराची भूमिगत वाहिनी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुटुंबाला अडवून ६ जणांना कालव्यात फेकलं, आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू; महाराष्ट्रातून गुजरातला कामासाठी जाताना धक्कादायक घटना

IDBI Bank Strike : अडीच लाख बँक कर्मचारी संपावर; 'या' दिवशी बँका राहणार बंद, महत्त्वाची कामे आधीच उरकून घ्या

Raosaheb Khevare case: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Pune City : पुणे शहर विद्रूपीकरण करण्यात भाजपचेच नेते अव्वल! दोन नेत्यांनी पटकावला नंबर, पाहा संपूर्ण यादी!

SCROLL FOR NEXT