मुंबई

आमदार निकोलेंकडून सात हजार शिफारस पत्रे

CD

कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू आमदार विनोद निकोले यांनी पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांच्या निवारणासाठी सात हजारपेक्षा अधिक शिफारस पत्रे दिली आहेत, अशी माहिती माकप पालघर जिल्हा सचिव किरण गहला यांनी दिली. या वेळी डहाणू तालुका सचिव रडका कलांगडा, किसान सभा कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना उपस्थित होते.

आमदार विनोद निकोले यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरी सुविधा आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून, जनतेच्या अडचणी सोडविण्याचा सतत प्रयत्न केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिफारस पत्रे दिली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील विकासकार्यांना गती मिळाली आहे. आमदार निकोले यांच्या या पुढाकारामुळे प्रशासनाशी संवाद साधणे सोपे झाले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात मोठी मदत झाली आहे, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT