मुंबई

सडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

CD

वाडा (बातमीदार)ः तालुक्यातील खैरे गावाजवळच्या जंगलात सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. खैरै गावाजवळच्या जंगलात सोमवारी सांयकाळी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पोलिस पाटलांना दिली गेली होती. त्यानुसार वाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने कोणत्या वयोगटातील महिला आहे, हे समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

Pune News : खडीमशीन ते हांडेवाडी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; भरधाव मिक्सर, टँकर्समुळे नागरिकांचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT