मुंबई

अल्पवयीन मुलगा शनिवारपासून बेपत्ता

CD

कल्याण, ता.२२ (वार्ताहर): कल्याणजवळील मोहने येथे बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाने वडिलांनी सहलीला जाण्यास नकार दिल्याने घरातून पलायन केल्याने शनिवारपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत सुजल जगताप खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जातो. या क्लासतर्फे एक सहल काढण्यात आली आहे. याची कल्पना मोबाईलवरून सुजलने वडिलांना दिली होती. तसेच सहलीला जाण्याकरिता आग्रह धरला होता. मात्र, वडील शिवनाथ यांनी बारावीचे महत्त्वाचे वर्ष असून अभ्यासात लक्ष घालण्याचे सांगत सहलीला जाण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे रागावलेल्या सुजलने शनिवारी रात्रीच घरातूनच पलायन केले. चार दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने याप्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT