Latest Mumbai News | Latest Thane News | Latest Rahul deshpande in mumbai Thane |  sakal
मुंबई

Rahul Deshpande: मुंबई ठाणेकारांसाठी पर्वणी; दिवाळीच्या पूर्वसंध्येला राहुल देशपांडेंची अनोखी मैफल

Latest Mumbai News: या सांगीतिक आविष्कारांचे विविध पैलू ते या मैफलीत सादर करतात.

सकाळ डिजिटल टीम

Latest Thane News: गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त मुंबई आणि ठाणेकरांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सुगी ग्रुपतर्फे वसंतोत्सव या प्रतिष्ठित संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांची मैफल  बोरिवली, ठाणे आणि डोंबिवली येथे २९ आणि ३०ला रंगणार आहे.

राहुल देशपांडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि उंची सांगीतिक अनुभव देणाऱ्या या संगीत मैफलीमुळे यंदाची दिवाळी अविस्मरणीय ठरणार आहे. ‘वसंतोत्सव’अंतर्गत २९ ऑक्टोबरला  रात्री नऊ वाजता ‘द राहुल देशपांडे कलेक्शन’चे दिवाळी विशेष आवृत्तीतील पहिले पुष्प डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे गुंफले जाणार आहे. त्यानंतर ३० ऑक्टोबरला  सकाळी सात वाजता ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी रात्री नऊ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात तिसरे पुष्प गुंफले जाणार आहे. 

राहुल देशपांडे हे हिंदी चित्रपट संगीतातील गाजलेली गाणी आणि इतर सांगीतिक आविष्कार अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर करतात. या सांगीतिक आविष्कारांचे विविध पैलू ते या मैफलीत सादर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT