मुंबई

मतदानाबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती

CD

मतदानाबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती
अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना मैदानात उभे करून ‘उत्सव निवडणुकीचा अभियान महाराष्ट्राचा, मतदान करू महाराष्ट्र घडवू’ची प्रतिकृती तयार करत अनोख्या पद्धतीने मतदानाबाबत जनजागृती केली. बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत पोद्दार इंटरनॅशनल विद्यार्थ्यांनी ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा, मतदान करू महाराष्ट्र घडवू’ असा संदेश यानिमिताने दिला. गटशिक्षणाधिकारी आर. डी. जतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT