मुंबई

चुरशीच्या लढाया कालिनामध्ये शिवसेना ठाकरे गटाची हॅट्रीक

CD

चुरशीच्या लढाया

कलिनामध्ये शिवसेना ठाकरे गटाची हॅट्‌ट्रिक
मतदारसंघ- कलिना
विजयी उमेदवार- संजय पोतनीस, उबाठा
मताधिक्य - ५,००८
भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय पोतनीस यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक केली आहे. भाजपचे अमरजित सिंह यांच्या पाठीमागे भाजपने मोठी ताकद उभा केली होती. त्यामुळे संजय पोतनीस यांना विजय मिळणार का, असा प्रश्न होता.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर कधी अमरजित सिंह तर कधी पोतनीस आघाडी घेतानाचे चित्र होते. अनेकदा दोघांमधील मतांचा फरक अवघा ४००-५०० एवढा कमी होता; मात्र पोतनीस यांनी १५व्या फेरीनंतर पुढील दोन फेरीत जोरदार मुसंडी मारत तब्बल पाच हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयावर शिक्कामाेर्तब केला. त्यांनी २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत विजय मिळवला होता.

अंतिम चित्र
विजयी उमेदवार- संजय पोतनीस, शिवसेना (उबाठा)
मते- ५९,८२०
पराभूत उमेदवार- अमरजित सिंह, भाजप
मते- ५४,८१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT