मुंबई

संविधान अमृत महोत्सवानिमित्त बोईसर येथे उद्या प्रबोधन सभा

CD

पालघर, ता. २४ (बातमीदार) : संविधान अमृत महोत्सवानिमित्त बोईसर सर्कस मैदान येथे मंगळवारी (ता. २६) कार्यक्रम आयोजित केला आहे. संध्याकाळी सहा वाजता प्रबोधन सभा होणार असून या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संविधान सन्मान समितीने केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दुपारी साडेचार वाजता संविधान रॅलीची सुरुवात होणार आहे. नवापूर नाका ते बोईसर रेल्वे स्थानक ते सर्कस मैदान येथे रॅलीची समाप्ती होईल. प्रबोधन सभेला प्रमुख मार्गदर्शक रायगड येथील वकील रोशन पाटील, प्रमुख पाहुणे निवृत्त न्यायमूर्ती मुंबई संभाजी भोळे, डॉ. अशोक कांबळे, महावितरणचे बोईसर येथील कार्यकारी अभियंता राजेश दखणे, सामाजिक कार्यकर्त्या मीना धोदडे, रमाकांत पाटील, डॉ. संतोष सागरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम संविधान सन्मान समिती, पालघर यांनी आयोजित केला आहे. या समितीमध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT