मुंबई

दळखणच्या उपसरपंचपदी कायनात सय्यद

CD

दळखणच्या उपसरपंचपदी कायनात सय्यद
खर्डी, ता. ३ (बातमीदार) : खर्डी विभागातील दळखण ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुकाराम सरखोत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या उपसरपंचपदावर खर्डी विभागातील विकसक नजमु सय्यद यांची मुलगी कायनात सय्यद यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दळखण ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच कायनात सय्यद यांचा सरपंच लोवेश वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच विनायक आपटे, भगवान मोकाशी, तुकाराम सरखोत, किशोर कदम, नजमु सय्यद यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहत उपसरपंच कायनात सय्यद यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT